सुस्वागतम्


"तुम्ही तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरली गाणी सांगा मी तुमच्या देशाच भविष्य सांगतो",- असे एका जगविख्यात फ्रेँच कविन म्हटलय. पण आज आमच्या देशातल्या तरुणाच्या "ओठातुन आम्हाला शीला की जवानी, मुन्नी बदनाम हुई, चिकनी चमेली," यासारखी भंपक गाणी ऐकायला मिळतात! परिवर्तनची गाणी, कविता जशा काय आम्हाला माहितीच नाहीत का ? . म्हणुनच चळवळीत आपण गात असणारी गाणी, कविता, पोवाडे यांचे हे संकेतस्थळ .


 


समतेची हि चळवळ अखंड तेवत राहावी म्हणून आपल्या आयुष्याच्या मशाली पेटविणारे कार्यकर्ते व या ज्वाळेत आपल्या सर्वस्वाची आहुती देणारे त्यांचे परिवार, जांच्या नावे आज ना चिरा, ना पणती ते अनाम कार्यकर्ते व त्यांचे परिवारांचे प्रती समर्पित !